कृषि जुगाड़आदर्श किसान सेंटर
पिकांना दाणेदार खते देण्याचा सोपा जुगाड!
➡️ पिकांना दाणेदार खते देण्याचा अत्यंत उपयोगी, साधा व सोपा जुगाड या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. सर्व शेतकरी बांधव हा जुगाड सहज घरच्या घरी तयार करू शकतात. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- आदर्श किसान सेन्टर.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.