सल्लागार व्हिडिओशेतकरी माणूस
पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी जबरदस्त टाॅनिक!
पिकातील फळांच्या आकारात चांगली वाढ करून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा कोणते टॉनिक वापरावे याविषयी संभ्रमात असतात.अशावेळी अॅग्रोस्टारने एक प्रॉडक्ट बाजारात आणले आहे.त्याचे नाव आहे 'पॉवर जेल'.हे टॉनिक पिकांवर कसे काम करते व याचा कसा चांगला परिणाम दिसून येतो याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:-शेतकरी माणूस,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.