क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
जैविक शेतीदिशा सेंद्रिय शेती
पिकांच्या किट,रोग नियंत्रण व वाढीसाठी बनवा ३ इन १ मध्ये जबरदस्त औषध!
"शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकांच्या वाढीसाठी व पिकांमध्ये किट व रोग नियंत्रणासाठी अमृत औषध बनवा घरच्या घरी . वाढीच्या अवस्थेत या औषधाची फवारणी केल्याने पिकावर कोणत्याही प्रकारची बुरशी येत नाही. यात लिंबाचा पाला असल्याने किटकसुद्धा फिरकत नाहीत. या अमृत औषधाच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा: संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
283
56
संबंधित लेख