AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडAgrostar India
पिकांचे नुकसान टाळा, उंदीर पळावा!
🐭पीक तयार होताच शेतात मोठ्या प्रमाणात उंदीर दिसतात. त्यामुळे वेळीचकाही पावले उचलणे गरजेचे असते. उंदीर शेतातील कोठार, घरे आणि गोदामांमधील धान्य खातात तसेच त्यांच्या विष्ठेतून अन्न वाया घालवतात आणि त्यामुळे रोगाचा प्रसार होतो. 🐭एका अभ्यासानुसार उंदीर उभ्या पिकांचे ५ ते १५ टक्के नुकसान करतात. उंदीर बहुतेक उभी पिके खराब करतात. त्यांच्या अमर्याद प्रजननक्षमतेमुळे, त्यांना नियंत्रित करणे खूप कठीण आहे. परंतु असे काही जुगाड आहेत ज्याद्वारे उंदरांचा प्रधुरभाव कमी करणे शक्य आहे. असाच एक जुगाड आज आपण व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 🐭संदर्भ:Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
7