गुरु ज्ञानAgrostar India
पिकांची गुणवत्ता वाढीचा कानमंत्र!
🌱आज आपण पाहणार आहोत. शेतकऱ्याचे अनुभव जे शेतकऱ्यांनी पीक पोषकांच्या वापरा नंतर सांगितले आहेत. अ‍ॅग्रोस्टार च्या अश्या पीक पोषकांबद्दल ज्याच्या वापराने पिकावर तजेलदार पणा,काळोखी, तसेच हिरवेपणा येतो. यामध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. चला तर मग याबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:-Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
2