AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकांचा अजैविक ताणांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पिकांचा अजैविक ताणांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना!
उन्हाळयात जास्त तापमान व कमी पाण्याचा ताण यामुळे पिकाच्या वाढीमध्ये तसेच उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे तसेच फळ पीक असल्यास झाडाच्या मुळांजवळ पालापाचोळा काडीकचरा गोळा करून टाकावा जेणेकरून जमिनीतील पाण्याचे जास्त बाष्पीभवन होणार नाही व जमिनीत ओलावा टिकून राहील. तसेच शक्य झाल्यास पिकात सिलिकॉन 3 % @ 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन वापसा असताना फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख