AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओए बी पी माझा
पिकांचं संरक्षण करणारे 'हवा यंत्र' पहा!
पिकांच्या संरक्षणासाठी टाकाऊ वस्तू पासून हवेवरती चालणारे उपकरण दत्तात्रय दहिफळे यांनी तयार केले आहे.चला तर, पाहूया काय आहे हे यंत्र आणि कसा होतो उपयोग.
संदर्भ:- ए बी पी माझा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
115
11