व्हिडिओकिसान कोष
पिकवाढीसाठी लागणारे कॅल्शिअम घटकाचे महत्व
शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस कॅल्शिअम अन्नद्रव्ये पिकामध्ये कमी प्रमाणात वापर करतो किंवा त्याचा वापर करत नसल्यामुळे बऱ्याच वेळेस उत्पादनात घट येते व पिकाची गुणवत्ताही कमी होते. पिकांमध्ये कॅल्शिअम चा वापर योग्य प्रकारे केल्यास त्याचे पिकांवर होणारे फायदे व त्याचा कशापद्धतीने वापर करावा हे आपण ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण संपूर्ण पहा
संदर्भ -किसान कोष आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
137
11
इतर लेख