क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानAgrowone Marathi
पाहू, कापूस लागवडीबाबत महत्वाचा आढावा...
➡️ येत्या दोन ते तीन महिन्यात खरिप लागवड सुरू होईल. यंदा पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच कपाशीची लागवड शेतकरी करतील असा अंदाज कॉटनगुरूचे अध्यक्ष मनिश डागा यांनी दिला आहे. त्याशिवाय कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती आणि पाकिस्तानबरबोरचा व्यापार अशा अनेक विषयांवर डागा यांनी ॲग्रोवन डिजिटलशी संवाद साधला. पाहूया सविस्तर माहिती. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- Agrowon हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
3
संबंधित लेख