AgroStar
कृषि जुगाड़हॅलो किसान
पाहूया, गव्हाचा कोंडा, काड मशीनच्या साहाय्याने झटपट कसे भरता येईल.
• जर आपण शेतात गव्हाचा कोंडा, काड भरला नाही तर पाण्याने किंवा वाऱ्यामुळे तो वाहून जाऊ शकतो. • • या मशीनची किंमत केवळ ३०-३२ हजार रुपये इतकी आहे. • • या यंत्राद्वारे गहू कोंडा कसा गोळा करता येईल याची सविस्तर माहिती या व्हिडीओमध्ये पाहता येईल. संदर्भ:- हॅलो किसान हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
775
0
इतर लेख