AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणआधुनिक शेतीचा गोडवा
पाहूया कृष्णा रोटारेजर विषयी संपूर्ण माहिती!
शेतकरी बंधूंनो, कृष्णा रोटारेजर हा एकमेव रोटारेजर आहे जो एका वेळेस रोटरणे,सरी सोडणे,बियाणे पेरणी सोबतच खतपेरणी आणि बियानांचा बुजवटा करण्यासाठी रासनही घेतो. तर या रोटारेजर विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- आधुनिक शेतीचा गोडवा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
60
33