सल्लागार लेखAgrostar India
पाहा, पिकांमध्ये चिकट सापळे लावण्याचे फायदे!
पिकांना किडींपासून मुक्त करायचे असल्यास पिकांमध्ये चिकट सापळे लावणे आवश्यक आहे. मात्र हे सापळे कसे, किती प्रमाणात लावायचे. या सापळयांचे फायदे व गुणधर्म काय आहेत, हे पाहण्यासाठी अॅग्रोस्टार ‘अॅग्री डॉक्टर’ चा हा व्हिडीओ नक्की पाहा.
संदर्भ:-AgroStar India,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.