AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओAgroStar YouTube Channel
पाहा, कापसाच्या भरघोस उत्पादनासाठी पोषक जमीन कशी असावी?
कापसाच्या भरघोस उत्पादनासाठी पोषक जमीन असणे आवश्यक असते. यामध्ये पूर्व हंगामी किंवा मे च्या शेवटच्या आठवड्यात कापसाची लागवड करताना पोषक जमीन कशी असावी याविषयी संपूर्ण माहिती अ‍ॅग्रोस्टारच्या कृषी तंज्ञाकडून जाणून घ्या.
कापूस पिकाविषयी ही महत्वपूर्ण माहिती पसंद पडल्यास लाइक करा व इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा!
194
0
इतर लेख