सल्लागार लेखशेतकरी पुत्र
पावसाळ्यामध्ये पिकाच्या दर्जेदार वाढीसाठी आवश्यक वापर करा सल्फर!
शेतकरी बंधुनो,पावसाळ्यामध्ये खरिफ हंगामात पिकामध्ये सल्फरची कमतरतेमुळे पिवळेपणा दिसून येतो.यासाठी पॉवर ग्रो चे सल्फरचा वापर अत्यंत फायदेशीर आहे. हे जमिनीचा कस सुधारते, मातीचा सामू संतुलित करते आणि अन्य पोषक द्रव्ये वाढविण्यास मदत होते. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- शेतकरी पुत्र. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
9
इतर लेख