AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
पावसाळ्यात देखील मजबूत राहते ताडपत्री !
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या पावसाळा चालू आहे.अश्यातच पिकाची काढणी असेल किंवा चारा झाकण्यासाठी असेल. बऱ्याच कामासाठी ताडपत्री ची गरज पडते.तर शेतीच्या कामासाठी सर्वात जबरदस्त ताडपत्री दीर्घकाळ चालणारी ऊन-पाऊस याचा परिणाम न होणारी ताडपत्री याबद्दल आपण माहीती घेणार आहोत. ➡️संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
3
इतर लेख