AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पावसाळ्यात जनावरांना पोषक आहार द्यावा!
पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
पावसाळ्यात जनावरांना पोषक आहार द्यावा!
जनावरांना पावसाळ्यात संतुलित व पचण्यायोग्य आहार द्यावा. ज्यामध्ये ६० टक्के ओला/हिरवा चारा आणि ४० टक्के सुखा चारा असावा. गाईला एक लिटर दुधासाठी ३०० ग्रॅम तर म्हैस ला ४०० ग्रॅम यांचे धान्यांचे मिश्रण द्यावे. एकत्रितपणे, दररोज ३०-४० ग्रॅम साधे मीठ आणि २५-३५ ग्रॅम खनिज मिश्रण दिले पाहिजे. यामुळे जनावरांना पोषक आहार मिळून निरोगी तर राहतातच त्याचबरोबर दूध उत्पादन देखील चांगले मिळते.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
6