AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखSafar Agri Ki
पावसाळयातील कडकडणाऱ्या विजेपासून रहा सुरक्षित!
शेतीमध्ये काम करताना असताना अचानक मुसळधार पाऊस होण्यापूर्वी ढगाचा गडगडाट व विजेचा कडकडाट सुरू असतो. ही वीज अंगावर पडू नये म्हणून आपण सुरक्षित निवारा शोधत असतो. मात्र शेतीत काम करताना हा सुरक्षित निवारा मिळणे अशक्य असते, कारण चोहोंबाजूना मोकळे रानच असते. अशावेळी आपण या संकटात दोन पायावर खाली बसून, टाचेला टाच लावावी आणि कानावर हात ठेवावा हे केल्यास वीज पडण्याची सुरक्षिता कमी असते. प्रत्यक्षात या सुरक्षिततेबाबत जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Safar Agri Ki . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
8