AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उद्यानविद्याडी डी किसान
पालेभाज्या पिकांविषयी माहिती
१)पालेभाज्या च्या शेतीसाठी हलकी व मध्यम प्रकारची जमीनची आवश्यकता असते. २)पालेभाज्या मधून जास्त पोषण तत्व उपलब्ध होतात.
३)भाजीपाला पिकांची लागवड करताना ओळींमध्ये करावी.त्यामुळे तणनियंत्रण व्यवस्थितपणे करता येते. ४)भाजीपाला पिकांना पाणी देताना तुषारसिंचनाचा वापर करावा. त्यामुळे रोगाचा व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. ५)भाजीपाला पिके कमी कालावधीत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत होते संदर्भ -DD Kisan
33
0