आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पालेभाज्या काढणी पुर्वी महत्वाचे व्यवस्थापन
धना अथवा मेथी भाजी साठी लागवड केली असल्यास काढणीपुर्वी 8-10दिवस अगोदर न्यूट्रीबिल्ड चिलेटेड झिंक10ग्रॅम/पंप फवारणी करावी.अशा फवारणीमुळे भाजीचा रंग हिरवागार होऊन टिकाऊपणा वाढतो व भावही जास्त मिळतो.
21
0