कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
पाम व रिफाइंड तेलच्या आयात किंमतीत घट
केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०१८ रोजी मलेशियाकडून आयात केलेल्या कच्चे पाम तेलावरील किंमतीत ४४ टक्के घट होऊन ४० टक्के व ऱिफाइंड तेलवरिल किंमतीत ५४ टक्के घट होऊन ४५ टक्के केले आहे. याव्यतिरिक्त इंडोनिशियावरून आयात केलेल्या कच्च्या तेलावरच्या किंमतीत ४४ टक्के घट होऊन ४० टक्के व रिफाइंड तेलच्या किंमतीत ५४ टक्के घट होऊन ५० टक्के केले आहे. कच्चे पाम तेल व रिफाइंड पाम तेलच्या आयातीत किंमतीत अंतर कमी असल्यामुळे भविष्यात कच्च्या तेलाएेवजी रिफाइंड
तेलाच्या आयातीत वाढ होईन, ज्याचा परिणाम आंतरगत बाजारावर पामच्या शेतीसोबत उदयोगावर ही होईन. आयातित आरबीडी पाम तेलाचे भाव डिसेंबरमध्ये भारतीय बंदरगाहवर साधारण ५१८ डॉलर प्रति टन राहील. जेणेकरून नोव्हेंबरच्या ५१० डॉलरची तुलनेत ही किंमत जास्त आहे, मात्र मागील वर्षी डिसेंबरमध्ये साधारण भाव ६६१ डॉलर प्रतिमध्ये घट झाली आहे. या पध्दतीने कच्चे पाम तेलचे भाव ४८२ डॉलर प्रति टनच्या किंमतीत वाढ आहे, मात्र मागील वर्षी डिसेंबरमध्ये ६६२ डॉलर प्रति टनमध्ये घट झाली आहे. कच्चे सोया तेलचे भाव भारतीय बंदरगाहवर डिसेंबरमध्ये साधारण ६७९ डॉलर प्रति टन राहीन. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १५ जानेवारी २०१९
0
0
इतर लेख