AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीप्रभात मालवीया
पाण्याच्या योग्य वापरासाठी शेततळे
• दुष्काळ काळात शेतकर्‍यांसाठी शेततळे हे एक वरदान आहे. • यामुळे शेतीच्या सिंचन कामात मोलाची भर पडते, तलावांमधून मिळणारे पाणी जनावरे तसेच पिकांच्या सिंचनासाठी उपयोगी पडते. • या शेततळ्यामध्ये मच्छीपालन देखील करता येते त्यामुळे पाण्याचे मूल्य वाढते तसेच शेतीसाठी पोषक घटक मिळण्यास मदत होते. • अशा तलावाच्या चारी बाजूने संरक्षित कंपाऊंड करावे. संदर्भ :- प्रभात मालवीया
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
437
6
इतर लेख