AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानमहाराष्ट्राचा शेतकरी
पाऊसपासून पीकाचा करेल बचाव !
➡️सध्या महाराष्ट्रभर काही भागात खरीप पिकाची काढणी सुरु झाली आहे. आणि काही ठिकाणी रब्बी लागवडीला सुरवात देखील झाली आहे. तर या वेळी सर्वात जास्त उपयोगी पडते ती म्हणजे ताडपत्री. तर आज बघा या ताडपत्री बद्दल जी अप्लायला सर्व ठिकाणी उपयोगी पडते. ➡️संदर्भ:- महाराष्ट्राचा शेतकरी वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
5
इतर लेख