AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
पाईप सब्सिडीचा लाभ घ्या
👉🏼 ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे किंवा पाणी देण्यासाठी इतर कोणतेही जलस्त्रोत आहे अशा शेतकरी बांधवाना एकदातरी वाटत असेल कि, आपल्या शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन असावी. सध्या महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशावेळी काही शेतकऱ्यांना pvc pipeline करणे शक्य होत नाही. यामध्ये आपल्याला एच.डी.पी.इ.(HDPE) तसेच पी.व्ही.सी.(PVC) पाईप लाईन साठी सरकार कडून अनुदान मिळत आहे. याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सरकारच्या महाडीबीटी MahaDBT या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.अर्ज कसा भरावा याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉🏼संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
150
35
इतर लेख