AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़Santosh Jadhav
पाईप लाईन लिकेज काढा झटपट...
मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडीओमध्ये देशी जुगाड पद्धतीने कमी वेळेत व कमी पैशात पाईप लाईन लिकेज कसे काढायचे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. संदर्भ:- Santosh Jadhav., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
233
22
इतर लेख