कृषि जुगाड़इंडियन फार्मर
पाईप गळती दुरुस्त करण्याचा स्वस्त आणि सोपा मार्ग!
शेतकरी मित्रांनो, आपण विविध कामांसाठी पाईपचा वापर करतो. शेतीमध्ये पाण्यासाठी वापरण्यात येणारा पाईप लिकेज होऊन पाण्याची गळती होत असल्यास पाण्याचा अपव्यय होतो व दुरुस्तीवरील खर्च हि वाढतो. तर घरीच अशा पाईपची गळती कशी दुरुस्त करावी याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- इंडियन फार्मर., हा जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
153
9
इतर लेख