समाचारTech With Rahul
पाईपलाईन व पाट शेजारच्या शेजजमिनीतुन नेण्याचा कायदेशिर हक्क!
शेतकऱ्यांना लांबवरून पाईपलाईन आणावयाची असल्यास बाजुच्या शेतकऱ्यांकडुन विरोध होतो, दुसऱ्याच्या शेतातुन पाईपलाईन अथवा पाण्याचा पाट आणावा लागत असल्यास शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता असते. हे वाद टाळण्यासाठी यासाठी कायदेशीर हक्काद्वारे आपण पाईप लाईन आणू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
6
इतर लेख