व्हिडिओKrushi Varta
पहा, ह्यूमिक अ‍ॅसिडचे पिकासाठी फायदे!
शेतकरी मित्रांनो, आपण सर्व पिकासाठी बेसल डोस किंवा ठिबकद्वारे ह्यूमिक अ‍ॅसिडचा वापर करत असतो. परंतु हे ह्यूमिक कोण कोणत्या स्वरूपाचे उपलब्ध असते. याचा पिकाला नेमका काय फायदा होतो? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Krushi Varta., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
113
6
इतर लेख