क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखBharat Agritech
पहा; हरभरा काढणीचे आधुनिक यंत्र!
मित्रांनो, या हरभरा काढणीच्या आधुनिक यंत्राद्वारे आपण कमी वेळात हरभऱ्याची काढणी करून मळणी करू शकतो. यामुळे मजुरांवर होणार खर्च कमी होतो व काढणी झटपट होते. हे यंत्र कसे कार्य करते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Bharat Agritech. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
57
13
संबंधित लेख