AgroStar
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा सी.एस.सी. लॉगिन ने पीक विमा कसा भरावा |
🌱शेतकरी मित्रांनो, बऱ्याचदा आपल्यला पीक विमा भरताना अडचणी येत असतील तर आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की अँप्लिकेशन च्या माध्यमातून पिक विमा कसा भरावा.तर संपूर्ण माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
10
इतर लेख