AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAapli Mahiti
पहा सर्वे नंबर, खासरा क्रमांक, गट नंबर, भुमापन क्रमांक यात फरक काय आहे?🤔
➡️ मित्रांनो, शेतकऱ्यांकडील जमिनीच्या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये सर्वे नंबर, खासरा क्रमांक, गट नंबर, भुमापन क्रमांक अशी विविध बाबींची नोंद केलेली असते. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या क्रमांक/नंबर यातील फरक आणि महत्व जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Aapli Mahiti हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
6
इतर लेख