कृषि जुगाड़दिशा सेंद्रिय शेती
पहा, सर्वात लोकप्रिय फवारणी जुगाड!
कमी वेळात अधिक क्षेत्रामध्ये फवारणी करण्यासाठी बनविलेला हा एक उत्तम जुगाड आहे. सर्व शेतकऱ्यांच्या फायद्याचा जुगाड. हा जुगाड कसा बनवता, येईल लागणारे साहित्य व प्रात्यक्षिक पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.