स्मार्ट शेतीABP MAJHA
पहा, सरी पाडण्यासाठी हायड्रोलिक रिजर!
➡️ मित्रांनो, पीक लागवडीपूर्वी आपण बरेच काम करतो जसे कि नांगरणी, सपाटीकरण, वाफे बनविणे, सऱ्या पाडणे, मल्चिंग व ठिबक अंथरने इ. तर याच कामांपैकी आज आपण सरी पाडण्याचे काम सोपे करणाऱ्या 'हायड्रोलिक रिजर' या अवजाराबद्दल जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- ABP MAJHA, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
55
7
इतर लेख