AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech With Rahul
पहा, सरकारची लॉकडाऊन काळात जनतेला मिळणार हि मदत!
➡️ महाराष्ट्र राज्यात दिनांक १४ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून १५ दिवसासाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला असून राज्यातील जनतेला लॉकडाऊनच्या काळात दिलासा मिळावा म्हणुन काहि मदतीच्या घोषणा शासनातर्फे करण्यात आलेल्या आहेत या व्हिडीओमध्ये त्याबाबत माहिती दिलेली आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
81
9