AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखरॉयल शेतकरी
पहा, शेतात असलेल्या पोल, डीपीचे पैसे मिळतात का?
अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोल किंवा डीपी वीज कंपनीने बसवलेले आहेत कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांच्या शेतामधील ही जागा वापरली जाते. त्या जागेचा काही भाडं मिळतं का? आणि मिळत नसेल तर ते का मिळत नाही ? या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये स्पष्ट केल्या आहेत तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- रॉयल शेतकरी., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
124
39
इतर लेख