AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
पहा, शेतातून लाईन गेल्यास किती मिळते जागेच भाडं?🤔
➡️ मित्रांनो, विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 57 नुसार शेतातून गेलेल्या 66 kv व त्यापेक्षा मोठ्या पारेषण लाईन साठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून मोबदला दिला जातो, हा मोबदला किती प्रमाणात दिला जातो व यासाठी शासनाचे नियम काय आहेत? जाणून घेऊया. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
13
इतर लेख