AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीNarayan Agro works
पहा; शेतातील दगड/खडे गोळा करण्याचे यंत्र!
➡️ मित्रांनो, या मशीनला 'स्टोन पिकर मशीन' म्हणतात. ➡️ डोंगराळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे कृषी यंत्र खुप उपयोगी आहे. ➡️ स्टोन पिकरमुळे शेतातील अनेक कामे सोपी होतात. ➡️ या यंत्राच्या साहाय्याने आपण शेतातील छोटे-मोठे दगड आणि खडे बाहेर काढू शकतो. ➡️ विशेष म्हणजे याची किंमत आपल्याला परडवणारी आहे. ➡️ एका एकरातील खडे, दगड, केवळ दोन तासात बाजूला करण्याची क्षमता या यंत्रात आहे. संदर्भ:- Narayan Agro works. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
153
51
इतर लेख