AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणSHETI GURUJI
पहा, शेतातील २५ कामे करणारे जबरदस्त यंत्र!
➡️ मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये पावर विडर या यंत्राबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. हा पावर विडर पंचवीस शेतातील कामे करतो, त्यामुळे मोठ्या ट्रॅक्टर पेक्षा जास्त काम करणारे यंत्र आहे त्यामुळे निश्चित शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरेल असा हा पॉवर्बिल्डर आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- SHETI GURUJI, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
97
14