AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा, १३:००:४५ विद्राव्य खताचे पिकातील महत्व!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, १३:००:४५ विद्राव्य खताचे पिकातील महत्व!
यामध्ये कोणते घटक असतात? नाइट्रोजन (N) आणि पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते? 👉 पोटॅशियम नायट्रेटमध्ये नायट्रेट नायट्रोजेन आणि भरपूर जल विद्राव्य पोटॅश आहे. 👉 पिकांना अजिवी तणावाच्या परिस्थितींना प्रतिकार करण्यास मदत करते. 👉 बहरानंतर आणि शारीरिक परिपक्वतेच्या स्थितीला उपयुक्त. 👉 शुध्दीकरण आणि हस्तांतरणास तसेच शर्करा निर्मितीत मदत करते. याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? 👉 शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते व परिणामी त्यांच्या शेतीतून जास्त परतावा मिळतो. कोणत्या पिकांसाठी वापर करावा? 👉 फर्टिगेशनसाठी: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती 👉 पानांवरील फवारणीसाठी: सर्व पिके 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-371&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
185
23
इतर लेख