AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा, १२:६१:०० विद्राव्य खताचे पिकातील महत्व!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, १२:६१:०० विद्राव्य खताचे पिकातील महत्व!
यामध्ये कोणते घटक असतात? नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते? 👉 मोनोअमोनियम फॉस्फेट 👉 नायट्रोजेन कमी, पण फॉस्फरस भरपूर. 👉 नवीन वाढ आणि वेगवान वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त. 👉 प्रजनन भाग आणि फलनाच्या योग्य वाढीस चालना देते. याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? 👉 फुलांची कमी गळती आणि अधिक फलधारणामुळे शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पादन आणि वाढीव उत्पन्न मिळते. कोणत्या पिकांसाठी वापर करावा? 👉 ठिबकद्वारे: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती 👉 पानांवरील फवारणीद्वारे: सर्व पिके संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
248
17