AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPradeep World
पहा; विकेल ते पिकेल योजनेसाठी फॉर्म कसा भरावा?
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीन परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतीच्या पायाभूत सुविधा करिता ६०% अनुदान मिळण्याबाबत अर्ज सुरु झाले आहेत. याचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Pradeep World, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
75
10
इतर लेख