क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
समाचारTV9 Marathi
पहा, विकेंड लॉकडाऊनमध्ये काय चालू, काय बंद राहणार!
➡️ कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या विकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार? काय बंद? याबाबत माहिती जाणून घेऊया. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
6
संबंधित लेख