AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा, वाटाणा लागवडीसाठी महत्वाची माहिती!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पहा, वाटाणा लागवडीसाठी महत्वाची माहिती!
• वाटाणा लागवड ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात करावी. • लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. • लागवडीपूर्वी प्रति हेक्‍टरी दहा टन शेणखत मिसळावे. • लागवड सरी-वरंबे किंवा सपाट वाफ्यामध्ये ६० x ७.५ सें. मी. अंतराने करावी. • टोकण पद्धतीने लागवड करताना हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे लागते. तर पेरणी पद्धतीसाठी ५० ते ७० किलो बियाणे लागते. • लागवडीसाठी जीएस -१०, असौजी, निटीओर, अर्लिबॅजार, बोनव्हिला, अर्केल, फुले प्रिया यापैकी जातींची निवड करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
30
3