AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAapli Mahiti
पहा, राशनकार्डचे प्रकार आणि राशनकार्ड मिळण्याचे निकष!
रेशन कार्ड असण्याचे फायदे…… १. रेशन कार्ड ओळखीचा पुरावा तसेच राहण्याचा पुरावा म्हणून काम करते. २. रेशन कार्ड्स मुख्यत: अनुदानित खाद्यपदार्थ व इंधन खरेदी करताना वापरतात. ३. पासपोर्ट, मतदार ओळखपत्रे, राहण्याचे दाखले व इतर कायदेशीर कागदपत्रे लागू करण्यासाठी रेशनकार्डचा वापर केला जातो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रेशनकार्डचे प्रकार व रेशनकार्ड मिळविण्याचे निकष जाणून घेणार आहोत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Aapli Mahiti हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
2