क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटस्कायमेट
पहा; येत्या ४ दिवसांचा महाराष्ट्रातील हवामान अंदाज!
➡️ या आठवड्यातही महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. विदर्भ ते मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवा यातील कोणत्याही भागात पाऊस पडण्याची शक्यता नाही. ➡️ म्हणजेच १४ फेब्रुवारीपर्यंत हवामानात कोणताही व्यत्यय येणार नाही. तथापि, थंड वारे उत्तरेकडून १० ते ११ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहतील आणि तापमान सामान्यपेक्षा खाली राहील. ➡️ १० फेब्रुवारी पासून मध्य महाराष्ट्रातील उत्तर जिल्ह्यांसह मराठवाड्यात तापमानातही घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ➡️ संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Skymet Weather., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
47
8
संबंधित लेख