AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
पहा; या शेतकऱ्यांना मिळणार जास्तीचा पीकविमा!
शेतकऱ्यांना १००० रुपयांच्या खाली पीक विम्याची रक्कम दिली जाऊ नये यासाठी ३१ मे २०१९ रोजी महत्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि यामध्ये जी रक्कम दिली जाणार आहे ती शासनाच्या वतीने दिली जाणार आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
65
15