कृषी यांत्रिकीकरणtv9marathi
पहा, या चारचाकी गाडीवर 50000 रुपयांचा बंपर डिस्काऊंट!
➡️ जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे, कारण मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी त्यांच्या कारवर बंपर सवलत देत आहे. ज्यामध्ये तुम्ही मारुती नेक्सा (Maruti Nexa) कार 50 हजार रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. यात तुम्ही Baleno, Ignis, XL6, S-Cross आणि Ciaz सारख्या गाड्या बंपर सवलतीत खरेदी करू शकता. ➡️ Maruti NEXA Baleno वर बंपर डिस्काउंट - यामध्ये तुम्हाला Baleno च्या Sigma आणि Delta व्हेरिएंटवर 28 हजार रुपयांची सवलत मिळेल, ज्यात 15 हजार रुपयांची रोख सवलत, 10 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. ➡️ Maruti Suzuki NEXA Baleno च्या Zeta आणि Alfa व्हेरिएंटवर 18 हजार रुपयांचा डिस्काऊंट देय़ण्यात आला आहे. ज्यामध्ये 5 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस 3 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. सोबतच CVT व्हेरिएंटवर 10 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. ➡️ Maruti Suzuki NEXA Ciaz वर एकूण 30,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल, ज्यामध्ये 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. ➡️ Maruti Suzuki NEXA S-Cross च्या SIGMA व्हेरिएंटवर 50,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. ज्यामध्ये 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. तसेच याच्या अन्य व्हेरिएंट्सवर 35 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. ज्यामध्ये 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
0
संबंधित लेख