AgroStar
पशुपालनAgrostar India
पहा, मुरघास निर्मिती!
शेतकरी बंधूंनो, मका ज्वारी ची ७०-७५ दिवसअसताना कापणी करावी जेणे कडून आपण याची मुरघास निर्मिती तयार करू शकतो. चला तर जाणून घेऊया मुरघास निर्मितीविषयी संपूर्ण माहिती. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
7
इतर लेख