AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान! ⛈️⛈️
या आठवड्यात महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ वगळता महाराष्ट्रात बर्‍याच भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात या काळात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
140
5
इतर लेख