कृषि वार्ताCSC RELATED INFORMATION
पहा; महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची एक नवी अपडेट!
मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत २ जिल्ह्यांची थकीत कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे. हे दोन जिल्हे कोणते? लाभार्थी शेतकरी कोण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- CSC RELATED INFORMATION,
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.