AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीShivar News 24
पहा, भरघोस उत्पादनाचे रहस्य!
➡️ शेतीचा अभ्यास अन्‌ नियोजनाचा अभाव तसेच बेसुमास रासायनिक खते, औषधींच्या वापराने आज शेतीव्यवसाय तोट्यात आलेला आहे. शेतीमध्ये दर्जेदार अन्नधान्याची निर्मिती करण्याचे काम मधमाशी करते. मात्र, रसायनांच्या फवारणीमुळे मधमाशी नष्ट होत आहे. शेतकऱ्यांनी रसायनमुक्त शेती करून मधपेट्या शेतात ठेवल्या तर कमी खर्चात फायद्याची शेती होऊ शकते. यासंदर्भात मधमाशी विषयाचे अभ्यासक, संशोधक डॉ. भालचंद्र वायकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले. संदर्भ:- Shivar News 24. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
12